निरपेक्ष निर्द्वद तो
2288.
निरपेक्ष निर्द्वद तोचि ब्रह्माज्ञानी । नायकेचि कानी परापवाद ॥१॥
सर्वदा सबाह्म अंतरी शुचित्व । न देख न दावी महत्व जगी वाया ॥२॥
एका जनार्दनी पुर्णपणें धाला । शेजेचा मुरला रसीं उतरें ॥३॥