वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ६, भुपाळ्या अभंग

बोलोनिया दाऊ का जी त

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073132 · अभंग क्र. ४१

41.
बोलोनिया दाऊ का जी तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल ते ठेवा ठायी तैसा राहेन ॥१॥
पांगुळले मन कांही नाठवे उपाय । ह्मणऊनि पाय जीवी धरूनि राहिलो ॥धृ॥
त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे । ऐसी धरियेली जीवे माझ्या थोरी आशंका ॥२॥
तुका म्हणे माते बाळा चुकलिया वनी । न पवता जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग