वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

रानी वनी घरी दारी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089251 · अभंग क्र. १०४७

1047.
रानी वनी घरी दारी ।
वसता उच्चारी हरिनाम ॥१॥
तेणेचि माया उत्तरोनि घांट ।
पावसी वैकुंठ सहजवृत्ती ॥२॥
नलगे करणे खटाटोप ।
करी हाचि जप नामाचा ॥३॥
निळा म्हणे होईल ऋणी ।
हा चक्रपाणी तुझा मग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग