वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 173. राजाईचे बंधू भेटण्यास आले असता राजाई नामदेवाशी झालेला संवाद

राजाई ते पुसे अहो ना

🙏 4. संत नामदेव · ABH-082857 · अभंग क्र. १३२०

1320.
राजाई ते पुसे अहो नामयाला | करा जेवायला कांही यासी ॥१॥
प्रातःकाळी घरी सारूनि भोजन | आले ते चालून माझे भेटी ॥२॥
नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ति भोजन निश्चिती करू नये ॥३॥
उदईक हरिदिनी उपवास जागरण | ऐकावे कीर्तन चार प्रहर ॥४॥
द्वादशी पारणे जालिया भोजन | ऐकोनी पाहुणे चिंतातुर ॥५॥
क्षुधातुर पोटी निद्रा नलगे कांही | वर्षाएवढी पाही रात्र जाली ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग