ब्रम्हरस घेई काढा ।
126.
ब्रम्हरस घेई काढा । जेणे पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचे । आणीक वाचे न सेवी ॥२॥
भवरोगा ऐसे जाय । आणीक काय क्षुल्लके ॥३॥
तुका म्हणे नव्हे बाधा । आणीक कदा भूतांची ॥४॥
126.
ब्रम्हरस घेई काढा । जेणे पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचे । आणीक वाचे न सेवी ॥२॥
भवरोगा ऐसे जाय । आणीक काय क्षुल्लके ॥३॥
तुका म्हणे नव्हे बाधा । आणीक कदा भूतांची ॥४॥