व्रत तप दान हवन पूजन
724.
व्रत तप दान हवन पूजन | न लगे साधन नाम म्हणता ॥१॥
रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी | जिव्हे क्षणभरी न विसंबे ॥२॥
कळिकाळ दारुण करितसे विघ्न | परजी नारायण नाम जिव्हे ॥३॥
शरण आलो जिव्हे तुवा नुपक्षावे | नामा म्हणे गावो हरिनाम ॥४॥