वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ३. आत्मनिवेदन

प्रकरण :- ॥आत्मनिवे

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075533 · अभंग क्र. ७३

73.
प्रकरण :- ॥आत्मनिवेदन॥

शुध्द चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
यातीहीन मी महार । पूर्वी निळाचा अवतार ॥२॥
कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हा पूर्वीचे हे फळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग