वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 68. नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

नामपाठे गीता ज्ञानेश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085146 · अभंग क्र. १३२६

1326.
नामपाठे गीता ज्ञानेश्वरी होय । स्मरे तू निर्भय ज्ञानदेवी ॥१॥
नामपाठे सोपीं अक्षरे ती उच्चार । ज्ञानेश्वरी उच्चार करी वाचे ॥२॥
जनार्दनाचा एका ज्ञानेश्वरवरी ध्याय । तेणे मुक्त होय युगायुगीं ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग