नाना ते चरित्र श्रीह
2869.
नाना ते चरित्र श्रीहरीचे वाचे । आठवावे साचे अघहरणा ॥१॥
केशव माधव अच्युत गोपाळ । गोविंद गोकुळपाळ वाचे वदा ॥२॥
वामन श्रीरामकृष्णातें आठवा । हृदयी साठवा वेळोवेळां ॥३॥
एका जनार्दनी ऐसा जया हेत । तो वसे जगांत जगरूप ॥४॥