वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › 19. प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग

बोळविला देह आपुलेनि

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073447 · अभंग क्र. ४

4.
बोळविला देह आपुलेनि हाते । हुताशिली भूते ब्रह्माग्नीसी ॥१॥
एकवेळे जाले सकळ कारण । आता नारायण नारायण ॥धृ. ॥
मृतसंजीवनी निवविली खाई । अंगे तये ठायी हारपली ॥२॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा । ३॥
अवघी कर्मे जाली घटस्पोटापाशी । संबंध एकेसी उरला नामी ॥४॥
तुका म्हणे आता आनंदी आनंदु । गोविंदी गोविंदु विस्तारला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग