कोटी दिवाळया दसरे |
1827.
कोटी दिवाळया दसरे | आम्हा हेचि जाले पुरे ॥१॥
घरोघरी ओवाळणी | विठ्ठल देखिला नयनी ॥२॥
जाला सुखाचा शेजार | करा नामाचा गजर ॥३॥
नामयाचा स्वामी आला | ब्रह्मादिका आनंद जाला ॥४॥
1827.
कोटी दिवाळया दसरे | आम्हा हेचि जाले पुरे ॥१॥
घरोघरी ओवाळणी | विठ्ठल देखिला नयनी ॥२॥
जाला सुखाचा शेजार | करा नामाचा गजर ॥३॥
नामयाचा स्वामी आला | ब्रह्मादिका आनंद जाला ॥४॥