वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

लाभें लाभ हातासी ये

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084270 · अभंग क्र. ३३२९

3329.
लाभें लाभ हातासी ये । हेचि गोय धरी मना ॥१॥
वाउगा सोस नको वाहुं । सुखें गाऊ विठ्ठला ॥२॥
नको नको श्रम पसारा । सैरावैरा धांवु नको ॥३॥
निवांत सेवों हरिकीर्तना । एका जनार्दनी म्हणे मना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग