नामयासी बोलतसे दामशे
3596.
नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको ॥१॥
आपणांसी देवे द्रव्य हे दिधले । तू का म्हणसी वहिले द्यावे तया ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचा महिमा । वाढविणें पुरुषोत्तमा आपुलें काजा ॥३॥