वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 154. वटेश्वर नमन

सव्य हाते नगर घेती ऋ

🙏 4. संत नामदेव · ABH-081861 · अभंग क्र. ११४५

1145.
सव्य हाते नगर घेती ऋषीश्‍वर | केला नमस्कार समाधीसी ॥१॥
परतले देव आणि सुरगण | चालली विमाने वेष्णवांची |॥२॥
निवृत्ति मुक्ताबाई चांगदेव संगे | रूक्मिणी पांड्रंग समुदायेंसी ॥३॥
नामा म्हणे देव गंधर्व ऋषीमुनी | जाती उत्तरायणी निवृत्तिराज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग