वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

भाळे भोळे वारकरी । ह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086105 · अभंग क्र. १६८१

1681.
भाळे भोळे वारकरी । हरिनामागजरीं नाचती ॥१॥
त्यांचा संग देई देवा । नको हेवा दुजा कांही ॥२॥
त्यांचे चरणी राहो मन । आणिक साधन दुजे नको ॥३॥
म्हणती हरि करिती वारी । याहुनी थोरी कोण आहे ॥४॥
तयांजवळी मज ठेवा । एका जनार्दनी जीवा माझिया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग