वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 75. श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५

नाना अवतार घेशी भक्त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087762 · अभंग क्र. २२७३

2273.
नाना अवतार घेशी भक्तासाठीं । कृपाळु जगजेठी म्हनोनियां ॥१॥
मत्स्य कूर्मरुप धरुनिया देवा । साधिले केशवा भक्तकाज ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचा कैवारी । गाती वेद चारी तुम्हांलागीं ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग