वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

क शासाठी तुम्हा शरण

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075342 · अभंग क्र. १०९

109.
क शासाठी तुम्हा शरण रिघावे । आमुचे वारावे सुख दु:ख ॥१॥
आमुचे संचित भोग क्रियमाण । तुमचे कारण तुम्ही जाणा ॥२॥
आमुचा तो येथे खुंटलासे लाग । न दिसे मारग मोक ळाचि ॥३॥
चोखा म्हणे काय करू आता । तुमचि हे सत्ता अनावर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग