वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

ध्यानाचे ध्यान ज्ञान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084481 · अभंग क्र. ५८९

589.
ध्यानाचे ध्यान ज्ञानाचे ज्ञान । ते सम चरण विटेवरी ॥१॥
भावाचा तो भाव देवाचा तो देव । वैकुंठीचा राव विटेवरी ॥२॥
कामाचा तो काम योगियां विश्राम । धामाचा तो धाम विटेवरी ॥३॥
वैराग्याचे वैराग्य मुक्तांचे माह्गेर । तो देव सर्वेश्वर विटेवरी ॥४॥
भोळीयाचा भोळा ज्ञानीयाचा डोळा । एका जनार्दनी सोहळा विटेवरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग