वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

आनंदे करुनी संसारी अ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087699 · अभंग क्र. ९०१

901.
आनंदे करुनी संसारी असावे । नाम आठवावे श्रीरामाचे ॥१॥
नामाचियां योगे संसार तो चांग । येरव्ही ते अंग व्यर्थ जाय ॥२॥
ऋषी मुनी सिद्ध संत महानुभाव । रामनामे भवा सुखे केला ॥३॥
नामे होयसुख असुअख नामे निरसे दुःख । रामनाम एक हृदयी धरा ॥४॥
एका जनार्दनी नामाचा आठव । सुखदुःख भाव दुराविला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग