शिव शिव शिव काशी नाम
644.
शिव शिव शिव काशी नाम हे पापनाशी ।
हृदयकमलकोशी साठवा रे प्रीतीसी॥
अळस दुरि करा रे शीव ऐसे म्हणावे ।
अभिवन सुख घ्यावे शेष बहिणीस द्यावे॥
644.
शिव शिव शिव काशी नाम हे पापनाशी ।
हृदयकमलकोशी साठवा रे प्रीतीसी॥
अळस दुरि करा रे शीव ऐसे म्हणावे ।
अभिवन सुख घ्यावे शेष बहिणीस द्यावे॥