वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

जीवप्राणे एक विठ्ठलच

🙏 4. संत नामदेव · ABH-083143 · अभंग क्र. ३७०

370.
जीवप्राणे एक विठ्ठलची व्हावा |ऐसिया मी भावा रतलिया ॥१॥
आवडे पंढरी आवडे चंद्रभागा |येती यमुनागंगा प्रतिदिनींआवडे पद्मतीर्थ आवडे गरूडपार |राउळी माहेर पांडुरंग ॥३॥
नामा म्हणे अहा विठाई रूक्माई |आणिकांपाशी नाही चित्त माझे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग