आठविताचि रुप मनी ।
674.
आठविताचि रुप मनी ।
जाय कल्पना विरोनी ॥१॥
आता तूचि तू आवघा ।
मी हे नुरे माझिया भावा ॥२॥
बुदबुद आपुला उगम पाहे ।
तव सिंधूचि होऊनि राहे ॥३॥
निळा म्हणे बोलवा बोली ।
बोला तुम्ही ते आपुंली ॥४॥
674.
आठविताचि रुप मनी ।
जाय कल्पना विरोनी ॥१॥
आता तूचि तू आवघा ।
मी हे नुरे माझिया भावा ॥२॥
बुदबुद आपुला उगम पाहे ।
तव सिंधूचि होऊनि राहे ॥३॥
निळा म्हणे बोलवा बोली ।
बोला तुम्ही ते आपुंली ॥४॥