बहुत जन्मांचे सुकृत
1614.
बहुत जन्मांचे सुकृत । तयांसी घडत संतसंग ॥१॥
धन्य वैष्णव भुमंडळी । दरुशन मेळी जीव तरती ॥२॥
एका जनार्दनी विश्वास । निजदास संताचा ॥३॥