भक्ताचिया गावा आला ।
1358.
भक्ताचिया गावा आला ।
देव परमानंदे धाला ॥१॥
म्हणे नवजाये येथुनी ।
आता भक्तांसी टाकुनी ॥२॥
शीण माझा हरला भाग ।
गोड वाटे याचा संग ॥३॥
निळा म्हणे विजयी झाले ।
देवा भक्त घेउनी आले ॥४॥
1358.
भक्ताचिया गावा आला ।
देव परमानंदे धाला ॥१॥
म्हणे नवजाये येथुनी ।
आता भक्तांसी टाकुनी ॥२॥
शीण माझा हरला भाग ।
गोड वाटे याचा संग ॥३॥
निळा म्हणे विजयी झाले ।
देवा भक्त घेउनी आले ॥४॥