वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो अधोक्षजे वैकु

🙏 4. संत नामदेव · ABH-083579 · अभंग क्र. ६३८

638.
येई वो अधोक्षजे वैकुंठ विराजे | नाम गे सहजे अमृतरासी ॥१॥
अधोक्षज नामे घालीन गोंधळ | रिता एक पळ जाऊ नेदी ॥२॥
अधर हे रंगी अधोर्ध्व सेवीन | सर्वत्र पाहीन अधोक्षज ॥३॥
अरिष्ट हे निरसी माये अधोक्षजे | ऐसी या पाविजे संकटी त्वा ॥४॥
अरि हे मर्दन अधोक्षज जाणे | स्वीकारावे पूर्ण प्रगटता ॥५॥
नामा म्हणे धांवे अधोक्षज पावे | दिशाद्रुम भावे तुज मग ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग