वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 7. देवीच्या आरत्या

आई सगुण हेंचीं ब्रह्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090280 · अभंग क्र. १५

15.
आई सगुण हेंचीं ब्रह्म । सदा आनंदपूर्ण ।
विश्व हे व्यापियेलें ।मायारुप धरियेलें ॥ १ ॥
जय देवी आदिशक्ती ॥ सुंदरसगुण मूर्ती ॥
आरती ओवाळीतां मनउत्साहप्राप्ती ॥ धृ. ॥
आई देवही सकळ ध्याती ॥
तुझे पाय वंदती ॥ अभयासि पूर्ण घेती ॥
वेद स्तुती जे करिती ॥ जय. ॥ २ ॥
आई कीर्तीचे घोष गातां ॥ सदय होई तूं आता ॥
मागणें हेची आहें । परशुरामासी पाहे ॥ जय देवी. ॥ ३ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग