बहू हीन याति देह अमं
326.
बहू हीन याति देह अमंगळ । न कळे चोखाळ चोखट ते ॥१॥
परी इही केले मज कृपादान । निरसिले अज्ञान मळकट ॥२॥
बहुता परीचा बहुतांचा बोल । तो झाला फोल कृपादृष्टी ॥३॥
म्हणोनि जीवे धरियेले पाय । चोखा म्हणे काय बोलू आता ॥४॥