संताच्या विभुती जगास
1723.
संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावे ॥१॥
परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥
एका जनार्दनी सर्वामाजी श्रेष्ठ । संत ते वरिष्ठ वंदू आम्ही ॥३॥