बोलिले शब्द निश्चयाच
1472.
बोलिले शब्द निश्चयाचे ।
प्रतीति साचे आले ते ॥१॥
माझा मजचि परिचय झाला ।
संती दाविला हितार्थ ॥२॥
निमिषमात्रे सावध केले ।
आपुलिये लाविले निजसेवे ॥३॥
निळा म्हणे उपकार त्यांचा ।
सहस्त्र वाचा न वर्णवे ॥४॥
1472.
बोलिले शब्द निश्चयाचे ।
प्रतीति साचे आले ते ॥१॥
माझा मजचि परिचय झाला ।
संती दाविला हितार्थ ॥२॥
निमिषमात्रे सावध केले ।
आपुलिये लाविले निजसेवे ॥३॥
निळा म्हणे उपकार त्यांचा ।
सहस्त्र वाचा न वर्णवे ॥४॥