वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई हृषिकेशी दिव्य र

🙏 4. संत नामदेव · ABH-083574 · अभंग क्र. ६३०

630.
येई हृषिकेशी दिव्य रूप दिसे | मन हे उल्हासे भेटीलागी ॥१॥
त्राहे हृषिकेशी नामे तरले संभ्रमे | नित्य रामनामे भवसिंधु ॥२॥
आराधने धन ऋषीसी संपूर्ण | नाम कोटी यज्ञ जाले तया ॥३॥
पावन हृषिकेशी हेंचि ध्यान मन | नाम सनातन हृषिकेशी ॥४॥
विश्वा करी कळा विश्व जनलीळा | त्राहे वेळोवेळा हृषिकेशी ॥५॥
नामा म्हणे माय येई हृषिकेश | जालो कासावीस तुजवीण ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग