हेंची माझी मणींची आस
1978.
हेंची माझी मणींची आस । करा दास सेवेसी ॥१॥
नका कांही गुंतांगुती । लिगाड फजिती मज मांगें ॥२॥
संसार तो फलकट । दाखवा आट पंढरी ॥३॥
एका जनार्दनी विनंती । पुढती करुणा असो द्या ॥४॥