गीता गीता वाचे जे म्
3550.
गीता गीता वाचे जे म्हणती । नाही पुनरावृत्ति तया नरा ॥१॥
नित्य वाचे वदता अक्षरे । भवसिंधु तरे अर्धक्षणी ॥२॥
एका जनार्दनी जयाचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥