देव धर्मी नाही चाड |
1912.
देव धर्मी नाही चाड | त्यासी पुढे आला नाड ॥१॥
जैसे डोंगरीचे झाड | त्याचे जन्म जाते बाड ॥२॥
नामा म्हणे भक्ति गोड | स्वानंद नेणती ते मूढ ॥३॥