वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

का शिणसि घरदार मायेच

🙏 4. संत नामदेव · ABH-082308 · अभंग क्र. १९२०

1920.
का शिणसि घरदार मायेच्या बंधने | वायांचि वेसण अनहितासी ॥१॥
भजे यादवराया लागे त्याचा पाया | आणिक उपाया करू नको ॥२॥
सर्वभावे हरिभजन तू करी | भक्ति हे पुढारी तारील सत्य ॥३॥
नामा म्हणे दया मांडी सांडी माया | भजन लवलाह्या हरिचे करी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग