वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 68. नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

नामपाठ करिता आनंद मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085141 · अभंग क्र. १३३६

1336.
नामपाठ करिता आनंद मानसें । योगयाग राशी पाया लागे ॥१॥
आनंदे आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्मा जना ॥२॥
जनार्दनाचा एका सांगे जगाप्राती । नामपाठे विश्रांती होईल जना ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग