वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

नित्य नूतन तुम्ही नव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089341 · अभंग क्र. ६८४

684.
नित्य नूतन तुम्ही नवे ।
आम्ही तो जिवे वेचतो ॥१॥
जाणे येणे आम्हा आटी ।
कल्पकोटी तुम्हा जिणे ॥२॥
सुखदु:ख आम्हा भोग ।
तुम्ही तो अनंग निजरुपे ॥३॥
निळा म्हणे जगदाधीशा ।
आम्ही आशा बांधलो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग