वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

काय करू या कर्मासी ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073849 · अभंग क्र. ६०

60.
काय करू या कर्मासी । धाव पाव ह्रुषिकेशी ॥1॥
नाश होतो आयुष्याचा । तुझे नांव नये वाचा ॥2॥
काय जिणे या देहाचे । अखंड अवघ्या रात्रीचे ॥3॥
व्यर्थ कष्‍टविली माता । तुझे नाम नये गाता ॥4॥
जन्म मरणाचे दुःख । म्हणे जनी दाखवी मुख ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग