वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 71. गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००

गोरक्षनाथें उपदेश के

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084805 · अभंग क्र. १८९२

1892.
गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मारुप झाला गहिनीनाथें ॥१॥
गहिनीनें निवृत्तिनाथासी । उपदेश त्यासी आत्मबोध ॥२॥
निवृत्तिनाथाने ज्ञानदेव पाही । एका जनार्दनी तेही बोधियेलें ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग