आबध्द वाचा मतिहीन ।
643.
आबध्द वाचा मतिहीन ।
बुध्दी मळीण विषय लोभे ॥१॥
परि तुम्ही कृपावंत ।
का हे वदविता मी नेणे ॥२॥
न कळे अर्थप्रमेय तंतु ।
हेतु मातु दृष्टांतही ॥३॥
निळा म्हणे पुरुषोत्तमा ।
जाण महिमा तुमचा तुम्ही ॥४॥
643.
आबध्द वाचा मतिहीन ।
बुध्दी मळीण विषय लोभे ॥१॥
परि तुम्ही कृपावंत ।
का हे वदविता मी नेणे ॥२॥
न कळे अर्थप्रमेय तंतु ।
हेतु मातु दृष्टांतही ॥३॥
निळा म्हणे पुरुषोत्तमा ।
जाण महिमा तुमचा तुम्ही ॥४॥