॥ अभंग १ ॥
1.
॥ अभंग १ ॥
केशवाचें ध्यान धरूनि अंतरी ।
मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥
विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ ।
नेत्री वाहे जळ सद्गदीत ॥ २ ॥
कुलालाचे वंशीं जन्मले शरीर ।
तो गोरा कुंभार हरिभक्त ॥ ३ ॥
1.
॥ अभंग १ ॥
केशवाचें ध्यान धरूनि अंतरी ।
मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥
विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ ।
नेत्री वाहे जळ सद्गदीत ॥ २ ॥
कुलालाचे वंशीं जन्मले शरीर ।
तो गोरा कुंभार हरिभक्त ॥ ३ ॥