वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २६. संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार

ऐसा संतांच उपकार ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089413 · अभंग क्र. १४५७

1457.
ऐसा संतांच उपकार ।
काय मी पमार आठवू ॥१॥
करुनिया अनुमोदन ।
दिधले वचन अभयाचे ॥२॥
म्हणती करी नामपाठ ॥
न करी खटपट यावीण ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
करिल सनाथ श्रीहरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग