राही रुक्मिणी सत्यभा
311.
राही रुक्मिणी सत्यभामा ।
पुरुषोत्तमा वामसव्य ॥१॥
पुडंलिक दृष्टी पुढे ।
उभे देहूडे सनकादिक ॥२॥
जय विजय महाव्दारी ।
गरुड शेजारी हनुमंत ॥३॥
निळा म्हणे भोवते संत ।
कीर्तने करीत चौफेरी ॥४॥
311.
राही रुक्मिणी सत्यभामा ।
पुरुषोत्तमा वामसव्य ॥१॥
पुडंलिक दृष्टी पुढे ।
उभे देहूडे सनकादिक ॥२॥
जय विजय महाव्दारी ।
गरुड शेजारी हनुमंत ॥३॥
निळा म्हणे भोवते संत ।
कीर्तने करीत चौफेरी ॥४॥