वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

आठवी गोविंद वेळोवेळी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084107 · अभंग क्र. ७०४

704.
आठवी गोविंद वेळोवेळी वाचे । तेणे या देहांचे सार्थक होय ॥१॥
विठ्ठल विठ्ठल मनी निरंतर साचा । काय मने वाचा छंद त्यांचा ॥२॥
त्याविण आणिक दैवत पै नाही । आणिक प्रवाहि गुंतु नको ॥३॥
सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती । एक जनार्दनी भ्रांती काढी काढी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग