आम्ही तो वासना भाजिय
1994.
आम्ही तो वासना भाजियेली बळे । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥
सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥
एका जनार्दनी खुंटली भावना । जनी जनार्दना अभ्यासिलें ॥३॥