वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

मिळोनि धमकटी दही दूध

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090378 · अभंग क्र. ५३

53.
मिळोनि धमकटी दही दूध ते खाती । मी खेळता राजबिंदी घरांत नेतीं ॥१॥ नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळे झांक म्हणती मज त्यां सकळा ॥२॥ न झांकितां डोळे लोणी देती । मजसी खादले म्हणोनि सांगती तुजासी ॥३॥ एका जनार्दनी बोलता हांसतीं बाळा । रागावुनी मग बोला बोलती सकळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग