वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 68. नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

नामपाठ केशव वदा नित्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085139 · अभंग क्र. १३५०

1350.
नामपाठ केशव वदा नित्य वाचे । सार्थक देहांचे सहजासहज ॥१॥
आठवी केशव आठवीं केशव । ठेवी तू भाव केशवचरणीं ॥२॥
जनार्दनाचा एका केशवीं विनटला । प्रेमे तो दाटला हृदयामाजीं ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग