वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

श्रवणीं ऐकेन तुमचे ग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086756 · अभंग क्र. १९६०

1960.
श्रवणीं ऐकेन तुमचे गुणनाम । वाचे आणिक काम न करी न कांही ॥१॥
डोळे भरुनिया पाहीन श्रीमुख । सुखाचे ते सुख हृदयांत ॥२॥
अष्टभावें कंठी दाटेन सद्गद । सांडोनी भेदाभेद आन देवा ॥३॥
एका जनार्दनी यापरतें प्रेम । आन नाही विषम मजपाशी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग