वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

ऐसिया नराप्रती जाण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086057 · अभंग क्र. १५६२

1562.
ऐसिया नराप्रती जाण । यम यातना करितसे ॥२॥
अपरोक्ष ज्ञान करसवटी । संतावीण नये पोटी ॥३॥
जैसा अंधारी खद्योत । तैसा संताविण नरदेह प्राप्त ॥४॥
मनी विषयाचा अभिलाष । कोण सोडवी तयास ॥५॥
जनार्दनाचा एका म्हणे । संतापायीं देह ठेवणें ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग