वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 160. श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ

तरीच येईन पंढरीस | द

🙏 4. संत नामदेव · ABH-081554 · अभंग क्र. १२१२

1212.
तरीच येईन पंढरीस | दृष्टी देखेन ज्ञानेश ॥१॥
ज्ञानदेवा भेटी व्हावी | ऐशी सोय देवा लावी ॥२॥
ऐशियाच्या कृपादाने | तुम्हा संगती नाचणे ॥३॥
पंढरीचे जे का सुख | जाणे तो एक भाविक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग