न वाटे हे सांगता खरे
903.
न वाटे हे सांगता खरे ।
न येता बरे स्वानुभवा ॥१॥
बुध्दि मलीन झाली कामे ।
संसारभ्रमे मन वेडे ॥२॥
कैसेन येईल हे प्रतीति ।
विश्वास चिती नुपजता ॥३॥
निळा म्हणे खरे कुडे ।
दृष्टी निवडे पारखिया ॥४॥
903.
न वाटे हे सांगता खरे ।
न येता बरे स्वानुभवा ॥१॥
बुध्दि मलीन झाली कामे ।
संसारभ्रमे मन वेडे ॥२॥
कैसेन येईल हे प्रतीति ।
विश्वास चिती नुपजता ॥३॥
निळा म्हणे खरे कुडे ।
दृष्टी निवडे पारखिया ॥४॥